Published August 19, 2024
By Mayur Navle
Pic Credit - Freepik
फोन हँग होण्यास सुरुवात झाली की अनेक जणांना वाटते आपला मोबाइल जुना झाला.
परंतु काही सामान्य चुकांमुळेच तुमचा मोबाईल सतत हँग होत असतो.
.
बॅकग्राऊंडमध्ये जर ॲप्स चालू असतील तर मोबाईल हँग होऊ शकतो.
सतत फोन हँग होणे हा एक इशारा असतो की तुम्ही तुमचा फोन रिस्टार्ट करावा.
जर तुमच्या मोबाईलमधील सिस्टीम अपडेट नसेल तर मग मोबाईल हँग होण्याच्या संभावना वाढते.
मोबाईलमधील Cashe क्लिअर न केल्यामुळे सुद्धा तुमचा मोबाईल हँग होऊ शकतो.
मोबाईलची स्टोरेज जर फुल्ल झाली असेल तर मोबाईल हँग होऊ शकतो.
मोबाईल हँग न होण्यासाठी काही ॲप्सचा लाईट व्हर्जन वापरावा.