www.navarashtra.com

Published  August 18 2024

By  Tejas Bhagwat istockphoto

 बिना इंटरनेटशिवाय लोकेशन शेअर करायचे आहे? पहा 'या' सोप्या स्टेप्स

गेल्या काही वर्षांत इंटरनेटचे महत्त्व आपल्या आयुष्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

 इंटरनेटचे महत्त्व 

इंटरनेटशिवाय अनेक कामे करणे कठीण झाले आहे.

अनेक कामे झाली सोपी 

.

 मात्र इंटरनेटशिवाय आपले लोकेशन शेअर करता येते हे तुम्हाला माहिती आहे का?  चला तर मग जाणून घेऊयात.

लोकेशन कसे शेअर करावे 

अनेक ठिकाणी आपल्या चांगली कनेक्टिव्हीटी मिळत नाही. अशा वेळी सोपी पद्धत वापरून लोकेशन शेअर केले जाऊ शकते.

कनेक्टिव्हिटीची अडचण

लोकेशन शेअर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या फोनमधील कंपास ॲप ओपन करावे लागेल.

लोकेशन शेअर कसे करावे?

ॲप ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड दिसेल. यावर लॉन्ग प्रेस करून हे कॉपी करावे.

 कंपास ॲप उघडावे 

यानंतर मेसेज ॲपमध्ये जाऊन ज्याला मेसेज करायचा आहे सर्च करावे. यानंतर मगाशी कॉपी केलेले लॅटिट्युड आणि लॉंगीट्युड पेस्ट करून सेंड करावे. 

मेसेज ॲपमध्ये जावे 

त्यानंतर ज्याला मेसेज प्राप्त झाला त्याने ते कॉपी करून गूगल मॅप्समध्ये जावे. वरील प्रक्रिया केल्याने समोरील व्यक्तीचे लोकेशन तुम्हाला पाहायला मिळेल. 

मेसेज कॉपी पेस्ट करावे