Published Sept 16, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock
Vagina दुखत असेल तर त्रासदायक ठरणारी कारणे
व्हजायनामध्ये दुखत असेल तर बिजनौरचे ऑब्स्ट्रेशियन आणि गायनॅक डॉ. नीरज शर्मा यांनी महत्त्वाची कारणे सांगितली
युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन अर्थात युटीआयमुळे अनेकदा त्रास होतो आणि दुखणे वाढते
बॅक्टेरिया युरिनरी ट्रॅक्टमध्ये एकत्र जमतात ज्यामुळे इन्फेक्शन अधिक प्रमाणात होते
.
बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळेही व्हजायनामध्ये दुखण्याची समस्या निर्माण होते. क्लेमायडिया आणि गोनोरियामुळे इन्फेक्शन होते
.
अनेकदा शारीरिक संबंधांदरम्यान त्रास होतो. पेन सिंड्रोममुळे हा त्रास होऊ शकतो
काही व्हायरस हे व्हजायनातील इन्फेक्शन आणि दुखण्याचे कारण ठरू शकतात. तर काहीमुळे जखमही होऊ शकते
मेनोपॉजदरम्यान अनेक हार्मोनल बदल होतात, ज्यामुळे व्हजायनात कोरडेपणा येतो आणि त्रास होतो
आपल्या डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही