www.navarashtra.com

Published Jan 05,  2025

By  Shilpa Apte

बेसन दूध बनवण्याची रेसिपी जाणून घ्या. 

Pic Credit -   iStock, FREEPiK

बेसन दूध पौष्टिक आणि पारंपरिक पेय आहे. 

पौष्टिक दूध

बेसन, दूध, गूळ, काळी मिरी, हळद, वेलची आणि तूप लागते

स्टेप 1

1 चमचा तूपामध्ये 2 चमचे बेसन भाजून घ्या, चिमूटभर हळद घाला, आणि मग थोडं थोडं दूध घालावे.

स्टेप 2

2 ते 3 उकळी आल्यानंतर मंद आचेवर शिजवून घ्या. मीर पूड आणि वेलची घाला

स्टेप 3

तुमच्या आवडीप्रमाणे गूळ किंवा साखर घालून पुन्हा नीट शिजवून घ्यावे

स्टेप 4

बेसन दूध तयार आहे, ड्रायफ्रूट्स घालून गरमागरम सर्व्ह करा

स्टेप 5

.

प्रोटीनमुळे शरीरातील एनर्जी वाढते, मसल्स स्ट्राँग होतात

फायदे

.

सर्दी-खोकला असल्यास प्यावे, त्रास कमी होतो

सर्दी-खोकला

.

ब्रेकफास्टमध्ये चुकूनही हे पदार्थ नका खावू, होईल नुकसानच नुकसान