डिलिट केलेले फोटो recently deleted, trash या फोल्डरमध्ये 30 दिवस राहतात
Picture Credit: Pinterest
तर गुगल फोटोमध्ये trash फोल्डरमध्ये 60 दिवस राहतात
Picture Credit: Pinterest
या फोल्डरमधून डिलिट फोटो रिकव्हर करता येतात
Picture Credit: Pinterest
Google Photos मध्ये लायब्ररीमधये trash मधून फोटो रिस्टोअर करा
Picture Credit: Pinterest
DiskDigger हे App वापरून तुम्ही फोटो रिकव्हर करू शकता
Picture Credit: Pinterest
फोटो डिलिट झाल्यानंतर किती लवकर तुम्ही ते रिकव्हर करता हेसुद्धा महत्त्वाचे
Picture Credit: Pinterest
मोबाईलचा Auto back-up सुरू ठेवावा, त्यामुळे फोटोंची रिकव्हरी लवकर होते
Picture Credit: Pinterest