Published Jan 27, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
लाल मिरचीमध्ये अँटी-ओबेसिटी गुण आढळतात, वजन कमी होण्यासाठी फायदेशीर
न्यूट्रिएंट्समुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते
कँसरसारख्या समस्यांवर वरदान ठरते लाल मिरची
लाल मिरची इम्युनिटी वाढण्यासाठीही फायदेशीर आहे
व्हिटामिन ए मोठ्या प्रमाणात आढळते लाल मिरचीमध्ये, डोळ्यांसाठी फायदेशीर आहे
लाल मिरची हृदयाच्या रुग्णांसाठीही खूप चांगली मानली जाते. कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त
लाल मिरचीमुळे हाडांमधील दुखवा कमी होतो, सांधेदुखीपासून आराम मिळतो