पृथ्वीवर सूर्याची किरणं जेव्हा येतात तेव्हा त्याचा प्रकाश डोळे दिपवणारा असतो.
Picture Credit: Pinterest
सर्वसाधारण सूर्याचा प्रकाश हा लाल पिवळा की नारंगी या रंगांमध्ये पाहायला मिळतो.
सूर्योदय होतो तेव्हा , मध्यान्ह आणि सुर्यास्त यावेळी सूर्याचा रंग बदलत जातो.
प्रहर जसा बदलतो तशी सुर्यकिरणांच्या विविध छटा दिसतात.
असं असलं तरी सूर्याचा मूळ रंग यातला एकही नाही.
खगोलशास्त्रज्ञानांच्या माहितीनुसार, अकाश मालिकेत सूर्याचा रंग पांढरा आहे.
सूर्याची किरणं जेव्हा जमिनीवर पडतात तेव्हा पृथ्वीवरील वातावरणात त्यांचा रंग बदलतो.
सूर्याचा मूळ रंग हा पांढऱ्याशुभ्र ताऱ्यासारखा दिसतो.