21 एप्रिल रोजी टेक कंपनी रेडमी एका मोठ्या ईव्हेंटचे आयोजन करणार आहे.
Picture Credit: Pinterest
या ईव्हेंटमध्ये कंपनी रेडमी के पॅड 2 लाँच करणार आहे.
Picture Credit: Pinterest
मात्र हा टॅब्लेट लाँच होण्यापूर्वीच त्याचे अनेक स्पेसिफिकेशन्स लीक झाले आहेत.
Picture Credit: Pinterest
आगामी टॅब्लेटमध्ये 8.8-इंच एलसीडी डिस्प्ले दिला जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
हे डिव्हाईस 3K रिजॉल्यूशन आणि 165Hz रिफ्रेश रेटसह लाँच केले जाणार आहे.
\Picture Credit: Pinterest
आगामी रेडमी डिव्हाईसमध्ये मीडियाटेकचे डाइमेंशन 9500 चिपसेट दिले जाणार आहे.
Picture Credit: Pinterest
15,300mm² वेपर चेंबर कूलिंग सिस्टिमसह डिव्हाईस लाँच केले जाऊ शकते.
Picture Credit: Pinterest
K Pad 2 मध्ये 67W फास्ट चार्जिंगसह 9100mAh बॅटरी असू शकते.
Picture Credit: Pinterest