भारतात Redmi Note 15 5G च्या विक्रीला सुरुवात 

Science Technology

9 January 2026

Author:  हर्षदा जाधव

भारतात Redmi Note 15 5G च्या विक्रीला सुरुवात झाली आहे. 

Redmi Note 15 5G

Picture Credit: Pinterest

डिव्हाईसच्या 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंंमत 22,999 रुपयांपासून सुरु होते. 

मॉडेलची किंंमत

Picture Credit: Pinterest

अ‍ॅक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक क्रेडिट कार्ड वर 3,000 रुपयांपर्यंत इंस्टेंट डिस्काउंट मिळणार आहे. 

अ‍ॅक्सिस बँक

Picture Credit: Pinterest

या डिव्हाईसची किंमत 8GB + 128GB स्टोरेज मॉडेलची किंंमत 19,999 रुपये होते.

डिव्हाईसची किंमत

Picture Credit: Pinterest

कलर ऑप्शन

Picture Credit: Pinterest

Redmi Note 15 5G डिव्हाईस ब्लॅक, ग्लेशियर ब्लू आणि मिस्ट पर्पल कलरमध्ये उपलब्ध आहे. 

फोनची विक्री दुपारी 12 वाजता शाओमी इंडिया वेबसाइट, रिटेल पार्टनर्स आणि अमेझॉनवर सुरू झाली आहे.

इंडिया वेबसाइट

Picture Credit: Pinterest

नो-कॉस्ट ईएमआय पर्याय दरमहा 3,333 रुपयांपासून सुरू होतात.

ईएमआय पर्याय

Picture Credit: Pinterest

ग्राहक एक्सचेंज डिस्काऊंटचा देखील फायदा घेऊ शकतात. 

एक्सचेंज डिस्काऊंट

Picture Credit: Pinterest