तुम्ही बजेट स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय?
Picture Credit: Redmi
फ्लिपकार्टवर रेडमी स्मार्टफोनवर सुमारे 20 टक्क्यांचे डिस्काऊंट देत आहे.
Picture Credit: Redmi
Redmi Note 15 SE 5G हा स्मार्टफोन 25 हजार रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता.
Picture Credit: Redmi
आता फ्लिपकार्टवर हा स्मार्टफोन 19,999 रुपयांत उपलब्ध आहे.
Picture Credit: Redmi
बँक ऑफर्सनंतर या फोनची किंमत आणखी कमी होणार आहे.
Picture Credit: Redmi
फ्लिपकार्ट ॲक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून 1,000 रुपयांची थेट सूट मिळवू शकता.
Picture Credit: Redmi
या सर्व ऑफर्सनंतर फोनची किंमत 18,999 रुपये होणार आहे.
Picture Credit: Redmi
तसेच एक्सचेंज ऑफरचा फायदा घेतल्यास आणखी बचत करता येणार आहे.
Picture Credit: Redmi