रेडमी टर्बो 5 ची विक्री सुरु

Science Technology

20 June 2026

Author:  हर्षदा जाधव

Redmi Turbo 5

अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Redmi Turbo 5 ची विक्री सुरु झाली आहे. 

Picture Credit:  X

व्हेरिअंटची किंमत

स्मार्टफोनच्या 8GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 37,999 रुपये आहे.

Picture Credit:  X

स्मार्टफोन व्हेरिअंट

स्मार्टफोनच्या 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये आहे.

Picture Credit:  X

कंपनी निवडक बँकेच्या कार्डहोल्डर्सना 2 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देणार आहे. 

बँक कार्डहोल्डर्स

Picture Credit:  X

स्मार्टफोन ॲमेझॉन, Mi.com आणि शाओमीच्या ऑफलाइन रिटेल नेटवर्कवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. 

स्मार्टफोनची विक्री

Picture Credit:  X

ग्राहक हा स्मार्टफोन एस्फाल्ट ब्लॅक, नाइट्रो ब्लू आणि टर्बो व्हाइट कलर ऑप्शन्समध्ये खरेदी करू शकतात. 

कलर ऑप्शन्स

Picture Credit:  X

रेडमी टर्बो 5 मध्ये 6.59 इंच 1.5K अमोलेड डिस्प्ले दिला आहे. 

अमोलेड डिस्प्ले

Picture Credit:  X

हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेन्सिटी 8500 अल्ट्रा चिपसेटने सुसज्ज आहे. 

स्मार्टफोन चिपसेट

Picture Credit:  X