अनेकदा लाजताना किंवा लाजल्यानंर चेहरा लाल झाल्याचं तुम्ही पाहिलं असेल
Picture Credit: Pinterest
शरीराच्या नॅचरल रिएक्शनमुळे लाजल्यानंतर चेहरा लाल होतो
Picture Credit: Pinterest
जेव्हा तुम्ही लाजता तेव्हा तुमचा मेंदू सक्रिय होतो, एक्टिव्ह होतो
Picture Credit: Pinterest
अशा परिस्थितीमध्ये एड्रेनालिन हार्मोन रिलीज होतो
Picture Credit: Pinterest
या हार्मोनमुळे ब्लड व्हेसल्स मोठ्या होतात, जास्त प्रमाणात ऑक्सिजन मिळतो
Picture Credit: Pinterest
ब्लड व्हेसल्स प्रसरण पावल्याने जास्त प्रमाणात रक्तपुरवठा चेहऱ्याला होतो
Picture Credit: Pinterest