सर्वप्रथम खात्री करा की App हे प्ले स्टोअरवरुनच डाउनलोड केले आहे का?
Picture Credit: pinterest
एपीके वरुन कोणतेही App घेऊ नका.
Picture Credit: pinterest
मग, Appमध्ये नोंदणी करताना तुम्ही कोणत्याही अनावश्यक परवानग्या देत नाही याची खात्री करा.
Picture Credit: pinterest
Appला फक्त त्याच्या कार्यासाठी आवश्यक असलेल्या परवानग्याच द्या.
Picture Credit: pinterest
उदा. जर App एडिटिंग App असेल, तर त्याला तुमच्या कॉन्टॅक्ट्स किंवा बँकिंग माहितीमध्ये प्रवेश करण्याची आवश्यकता भासणार नाही.
Picture Credit: pinterest
परंतु, जर App असा ऍक्सेस मागत असेल तर त्या Appला असा ऍक्सेस देऊ नका.
Picture Credit: pinterest
ते App तात्काळ डिलिट करा.
Picture Credit: pinterest
कोणत्याही App ला कोणत्या परवानग्या द्यायच्या आणि कोणत्या नाही, हे तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे.
Picture Credit: pinterest