Published Sept 09, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
त्वचा हायड्रेट होण्यासाठी नारळाचं दूध वापरण्यात येतं.
दुधात पोषकतत्त्व असतात, चरबीचे प्रमाण जास्त असते. त्वचेतील आर्द्रता टिकवून ठेवते.
एक्जिमा, सोरायसिससारख्या त्वचेशी संबंधित लक्षणं कमी होतात.
.
त्वचेशी संबंधित समस्या असल्यास खोबरेल तेलाचा वापर करू शकता
नारळाच्या दुधामुळे पिंपल्सपासूनही सुटका मिळते.
लॉरिक एसिडमुळे पिंपल्स कमी होतात, अँटी-बॅक्टेरियल गुण असतात नारळाच्या दुधात
व्हिटामिन सी, ई युक्त नारळाचं दूध कोलेजन वाढवण्यास मदत करते.
नारळाचे दूध दाहक-विरोधी गुणधर्मामुळे त्वचेला आराम देऊ शकते