पार्टनरसोबत भांडण, भावनिक अंतर, नात्यात तणाव याचा मानसिक ताण येतो
Picture Credit: Pinterest
या तणावामुळे शरीरातील sympathetic nervous system आणि HPA-axis एक्टिव होतात
नात्यातील तणावामुळे स्ट्रेस हार्मोन्स वाढतात, कॉर्टिसोलची लेव्हल वाढते
तणावामुळे IL-6 आणि CRP केमिकल्स वाढतात, सूज येते.
एकसारखी भांडणं होत असतील तर इम्युन सिस्टीम कमकुवत होते
घटस्फोटीत, एकटे राहण्याऱ्या पुरुषांमध्ये सूज जास्त वाढते, महिलांमध्ये प्रमाण कमी असते
सूज आल्यामुळे आजार, लठ्ठपणा, डायबिटीज, डिप्रेशनची समस्या होऊ शकते
नात्यातील संवाद वाढवा, तणाव कमी करा, मेडिटेशन नक्की करा