www.navarashtra.com

Published Sept 9, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit - iStock

नात्यातील गोडव्यासाठी 5 गोष्टी

नात्यात स्पेशल असण्यासाठी 24 तास एकत्र राहून केवळ गिफ्ट देणे गरजेचे नाही

नातं

मात्र नात्यात तुम्ही जोडीदाराला सरप्राईज देण्याने तुमचे बाँडिंग अधिक चांगले होते हे नक्की

सरप्राईज

नात्यात कोणत्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे याच्या काही टिप्स जाणून घ्यायला हव्यात

टिप्स

.

डिजीटल युगात आपल्या जोडीदाराला पत्र लिहून मनातील भावना व्यक्त केल्याने नक्कीच वेगळेपणा जाणवतो

पत्र

.

आपल्या जोडीदाराला काय आवडते त्यानुसार सरप्राईज डेट नियमित प्लॅन करणे नात्यात गोडवा वाढवते

सरप्राईज हॉबी डेट

सततच्या धावपळीतून जोडीदाराला घेऊन रोमँटिक ट्रिपवर जाणे अत्यंत गरजेचे आहे

रोमँटिक ट्रिप

रोजच्या कामातून जोडीदारासाठी वेळ काढून एकत्र जेवायला जाणे आणि डेट प्लॅन करणे महत्त्वाचे आहे

डिनर डेट

आपल्या जोडीदाराचे जास्त काम असेल तर त्यांना ऑफिसखाली पिक करणेदेखील नात्यात सुखावह ठरते

पिक अप

नात्यात दुरावा आणणाऱ्या गोष्टी