Published Sept 12, 2024
By Tejas Bhagwat
Pic Credit - istockphoto/Jio
रिलायन्स जिओ सध्या भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे.
आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन रिचार्ज प्लॅन्स आणत असते.
रिलायन्स जिओ ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या मालकीची आहे.
.
जिओने एक नवीन प्लॅन युजर्ससाठी आणला आहे.
याची वैधता २८ दिवसांसाठी असणार आहे. यात अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळेल.
युजर्सना १०० एसएमएस करता येणार आहेत.
या प्लॅनची किंमत २२३ रूपये असणार आहे.