गंगा दशहराला शिवलिंगावर हे अर्पण करा

Life style

04 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

गंगा दशहराच्या दिवशी बेलपत्र अर्पण केल्याने सौभाग्य मिळू शकते

बेलपत्र

Picture Credit: Pinterest

शिवलिंगावर काळे तीळ अर्पण करणं शुभ मानतात, ग्रहदोषांपासून मुक्ती मिळते

काळे तीळ

गंगाजल शिवलिंगावर अर्पण केल्याने पापांपासून मुक्ती मिळते, सकारात्मक ऊर्जा संचारते

गंगाजल

गंगा दशहराच्या दिवशी मध आणि दुधाने अभिषेक करा, समृद्धी येते

मध, दूध

शिवलिंगावर पांढरे चंदन अर्पण करणं शुभ मानतात, आशीर्वाद मिळतो

पांढरे चंदन

शिवलिंगावर भस्म अर्पण केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असंही मानलं जातं

भस्म

5 जूनला गंगा दशहरा साजरा करण्यात येणार आहे, या गोष्टी अर्पण करा, महादेवाचा आशीर्वाद मिळेल

गंगा दशहरा