चक्कर येते आहे ? जाणून घ्या उपाय

Lifestyle

25 May 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

चक्कर येणे

उन्हाळ्यात खूप घाम येणे आणि डिहाइड्रेशन होणे यामुळे चक्कर येऊ शकते.

Picture Credit: Pinterest

जर कोणाला उन्हाळ्यामुळे चक्कर आल्यास कोणते उपाय करावे जाणून घ्या 

उपाय

Picture Credit: Pinterest

चक्कर आलेल्या व्यक्तीला उन्हातून बाजूला करून थंड आणि हवा असलेल्या जागेवर बसवा किंवा झोपवा.

चक्कर आलेली व्यक्ती

Picture Credit: Pinterest

घट्ट कपडे शरीराची ऊर्जा वाढवू शकतात. यामुळे हलके कपडे परिधान करा

हलके कपडे

Picture Credit: Pinterest

हळूहळू थंड पाणी, लिंबू पाणी किंवा ओआरएस प्यायला द्या. कारण शरीरातील पाणी आणि मिठाची कमतरता दूर होईल.

शरीरातील कमतरता

Picture Credit: Pinterest

थंड पाण्याची पट्टी लावल्याने शरीराचे तापमान कमी करण्यास मदत करते 

शरीराचे तापमान

Picture Credit: Pinterest

जर व्यक्ती बेशुद्ध झाला असेल किंवा उत्तर देत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या 

डॉक्टरांचा सल्ला

Picture Credit: Pinterest

चक्करसोबत ताप, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा उलटी यांसारख्या समस्या जाणवत असल्यास लगेच हॉस्पिटलला घेऊन जा

समस्या जाणवणे

Picture Credit: Pinterest