Published Jan 17, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
अनियमित मासिकपाळीमुळे अनेकदा माहिलांना शारिरीक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतं.
बदलत्या जीवनशैलीमुळे बऱ्याच जणींना पीसीओडी आणि पिसीओएस सारखा होतो.
मासिक पाळीच्या त्रासावर शतावरीचे आरोग्यादायी फायदे आहेत.
मासिकपाळी सुरु असताना जास्त रक्तस्त्राव झाल्याने रक्ताची कमरता जाणवते.
अशावेळी शतावरीचं सेवन केल्याने अतिरिक्त रक्तस्त्राव कमी होतो.
शारीरिक तसंच मानसिक त्रासावर देखील शतावरी कल्प फायदेशीर आहे.
तुम्हाला मानसिक नैराश्य जाणवत असेल तर शतावरी दुधातून प्याय़ल्य़ाने मेंदूचा थकवा कमी होतो.
शतावरी कल्पाच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती वाढते.