www.navarashtra.com

Published Sept 02, 2024

By  Prajakta pradhan

अमास्येच्या दिवशी संध्याकाळी  काय करावे?

Pic Credit -  iStock

सनातन धर्मामध्ये अमावस्या तिथीचे विशेष महत्त्व आहे.  जाणून घेऊया अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी काय करावे

अमावस्या तिथी

पंचागानुसार श्रावण महिन्याची सोमवती अमावस्या तिथी आज 2 सप्टेंबर रोजी आहे. या दिवशी शंकर आणि पार्वतीची पूजा करतात.

 अमावस्या कधी आहे

अमावस्या तिथी आज सुरु होऊन त्याची समाप्ती 3 सप्टेंबर  सकाळी 7 वाजून 24 मि. होईल.

अमावस्या शुभ मुहूर्त

.

अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाशी दिवा लावला पाहिजे. यावेळी तिळाच्या तेलाचा दिवा लावणे शुभ मानले जाते.

दिवा लावा

अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते.

नकारात्मक ऊर्जा

अमावस्येला पिंपळाच्य़ा झाडाला धागा बांधणे शुभ मानले जाते. त्यामुळे आयुष्यात येणारी सर्व संकटं दूर होतात.

धागा बांधा

अमावस्येच्या दिवशी पिंडदान करणे शुभ मानले जाते. यामुळे पित्तरांचा आशीर्वाद लाभतो.

पिंडदान