कलियुगाचा राजा अशी राहुग्रहाची ओळख आहे.
Picture Credit: Pinterest
राहु हा पापी ग्रह म्हणून देखील ओळखला जातो.
राहुची वाईट नजर कुंडलीवर पडते तेव्हा अनेक समस्या येतात.
मानसिक तणाव, आर्थिक चणचण, वाद-विवाद अशा अनेक घटना राहुमुळे घडतात.
याच राहुचा नकारात्मक परिणाम कमी करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.
राहु गुरुला घाबरतो त्यामुळे राहुचा नकारात्मक प्रभाव कमी करण्यासाठी गायत्री मंत्राचा जप करावा.
राहुच्या नकारात्मक परिणामांपासून वाचण्यासाठी दर सोमवारी महादेवांना जलाभिषेक करा.
ओम राहवे नम: या बीजमंत्राचा 108 वेळा जप करा.
अंघोळीच्या पाण्यात हळद किंवा गोमुत्राचे काही थेंब टाका.
राहुच्या नकारात्मक प्रभावापासून वाचण्यासाठी भगवान विष्णूंची उपासना करावी.