वृश्चिक संक्रांतीला करा उपाय

Life

12 November 2025

Author:  शिल्पा आपटे

हिंदू धर्मात वृश्चिक संक्रांतीला विशेष महत्त्व आहे, सूर्यदेव वृश्चिक राशीत प्रवेश करतो

वृश्चिक संक्रांती

Picture Credit: Pinterest

एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाण्यात, लाल रंगाचं फूल, अर्घ्य अर्पण करा

सकारात्मक ऊर्जा

Picture Credit: Pinterest

सूर्य देवाच्या मंत्राचा जप करावा, कर्जातून मुक्ती मिळेल, 

कर्जातून मुक्ती

Picture Credit: Pinterest

बिघडलेली कामं नीट होतील, लाल वस्त्र आणि गुळाचं दान करा

बिघडलेली कामं

Picture Credit: Pinterest

वस्त्र, गूळाशिवाय अन्न आणि धनाचं दान करावे, सूर्याचा आशीर्वाद मिळतो

चांगले दिवस

Picture Credit: Pinterest

पत्रिकेत सूर्य मजबूत करण्यासाठी तीळाचं दान करावं

स्थिती मजबूत

Picture Credit: Pinterest

हे उपाय करताना कोणतेही नकारात्मक विचार करू नका

नकारात्मक विचार

Picture Credit: Pinterest