Published Jan 07, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल जमा झाल्यास हार्ट ब्लॉकेज होण्याचा धोका असतो
ऑक्सिजन हृदयापर्यंत न पोहोचल्याने हार्ट अटॅकचा धोका उद्भवतो
कोलेस्ट्रॉलपासून सुटका मिळवण्यासाठी अर्जुन सालचं सेवन नक्की करा
अर्जुनाच्या झाडामध्ये बीटा-सिटोस्टेरॉल आणि मोनोकार्बोक्झिलिक ॲसिड्स असतात
खराब कोलेस्ट्रॉल आणि कॅन्सरवरील उपचारासाठी फायदेशीर आहे
एका पॅनमध्ये 3 कप पाणी, 2-3 ग्रॅम अर्जुन साल, दालचिनी पावडर घाला, उकळवा
काढा तयार झाल्यानंतर कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणते