www.navarashtra.com

Published Sept 28,  2024

By  Shilpa Apte

डार्क सर्कल घालवण्यासाठी वापरा लिंबू आणि दही

Pic Credit -  iStock, Instagram

लिंबू आणि दह्याचं मिश्रण त्वचेसाठी नैसर्गिक ब्लिचिंग म्हणून काम करते

डार्क सर्कल

लिंबू-दह्यामुळे डार्क सर्कल तर कमी होतातच शिवाय सूजही कमी होते, गारवा मिळतो

सूज

1 चमचा दही, चिमूटभर हळद, अर्धा चमचा बेसन 

दही-लिंबू पेस्ट साहित्य

दही, हळद मिक्स करा, लिंबाचा रस घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर 10 मिनिटे लावा, नंतर धुवा

कशी करावी पेस्ट?

.

लिंबाचा रस पाण्यात मिसळून डोळ्याखाली लावू शकता

लिंबाचा रस

टी बॅग डोळ्यांवर ठेवल्याने थंडावा मिळतो. त्वचेचा टोन सुधारून डार्क सर्कल कमी करण्यात मदत होते

टी-बॅग्ज

त्वचेवरील डाग, काळेपणा दूर करण्यासाठी लिंबू-ग्लिसरीनचे मिश्रण लावा

ग्लिसरीन

कोणतेही मिश्रण डोळ्याखाली लावताना ते डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्या

लक्षात ठेवा

घरात ससा पाळणं शुभ की अशुभ?