नवीन Hybrid पर्यायामुळे Dusterची powertrain range आणखी वाढणार आहे.
Picture Credit: renault
या SUVमध्ये 1,789cc चार-सिलिंडर naturally aspirated पेट्रोल इंजिन दिलं आहे.
Picture Credit: renault
Hybrid systemमध्ये 20hp generator motor आणि 49hp drive motorचा वापर केला आहे.
Picture Credit: renault
दोन्ही मोटर्स आणि पेट्रोल इंजिन मिळून सिस्टम 160hp आणि 172Nm आउटपुट देते.
Picture Credit: renault
Hybrid Dusterमध्ये 1.4kWh battery pack आहे. Regenerative brakingमधूनही batteryला charge करता येते.
Picture Credit: renault
Renaultच्या दाव्यानुसार, शहरातील तब्बल 80% ड्राइव्ह EV modeमध्ये करता येऊ शकते.
Picture Credit: renault
Duster Hybridची थेट स्पर्धा Toyota Hyryder, Maruti Grand Vitara आणि Victorisच्या strong-hybrid variantsशी होणार आहे.
Picture Credit: renault
Duster Hybridची लॉन्चिंग झाल्यानंतर किंमत आणि variant detailsही स्पष्ट होतील.
Picture Credit: renault