Triber Turbo तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. • Evolution – ₹7.84 लाख • Techno – ₹8.53 लाख • Emotion – ₹8.99 लाख
Picture Credit:renault
1.0L Turbo-Petrol देणार 100PS Power नवीन Turbo इंजिनमधून 100PS Power आणि 180Nm Torque मिळतो. यामुळे नेहमीच्या पेट्रोल इंजिनपेक्षा Triber अधिक दमदार झाली आहे.

Turbo व्हर्जनमध्ये सध्या 5-स्पीड Manual मिळतो. मात्र जुनं 1.0L Naturally Aspirated इंजिन 5-स्पीड MT आणि AMT दोन्ही पर्यायांसह उपलब्ध आहे.
Picture Credit:renault
Turbo-Petrol ही मुख्यतः Powertrain Upgrade आहे. त्यामुळे बाहेरच्या डिझाइनमध्ये मोठे बदल नाहीत. मागील बाजूस Turbo Badge देण्यात आला आहे.
Picture Credit:renault
Turbo-Petrol ही मुख्यतः Powertrain Upgrade आहे. त्यामुळे बाहेरच्या डिझाइनमध्ये मोठे बदल नाहीत. मागील बाजूस Turbo Badge देण्यात आला आहे.
Picture Credit:renault
Triberची मोठी खासियत म्हणजे तिची Modular Seating. शेवटची Row पूर्णपणे काढता येते, त्यामुळे गरजेनुसार Passenger आणि Boot Spaceमध्ये बदल करता येतो.
Picture Credit:renault
Triber Turboमध्ये मिळतात— • 8-इंच Touchscreen • 7-इंच Digital Driver Display • Automatic Climate Control • Rear AC Vents • Wireless Phone Charger • Push-Button Start/Stop
Picture Credit:renault
सुरक्षेसाठी Triber Turboमध्ये 6 Airbags, ABS with EBD, ESC, TPMS, Rain-Sensing Wipers आणि Front-Rear Parking Sensors मिळतात. Rear Parking Cameraचाही समावेश आहे. Turbo Power + 7-Seater Practicality = Triber आणखी आकर्षक!
Picture Credit:renault