अभिनेत्री रेश्मा शिंदेचा साडी लुक पहा.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने सुंदर असा लुक केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने जड असे दागिने परिधान केले आहे.
Picture Credit: Pinterest
कॅप्शनमध्ये 'Beauty begins the moment you decide to be yourself' असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव केला आहे.
Picture Credit: Pinterest
"प्रत्येकवेळी इतकी सुंदर कुणी कसं दिसू शकतं?" कौतुकाच्या रांगा लागल्या आहेत.
Picture Credit: Pinterest