Published Dec 26, 2024
By Harshada Jadhav
Pic Credit - pinterest
कॉम्प्युटर आणि लॅपटॉपप्रमाणे मोबाईलही रिस्टार्ट करणं गरजेचं आहे.
मोबाईल नियमित रिस्टार्ट न केल्याने फोनची कार्यक्षमता मंदावते.
जास्त रॅम मेमरीमुळे मोबाईल स्लो होतो.
अनेक बॅकग्राऊंड अॅप्स डिव्हाइसच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.
मोबाईल नियमितपणे रीस्टार्ट न केल्यास मोबाइल फ्रीझिंगसारख्या समस्या उद्भवतात.
ड्रॉप कॉल, कमी नेटवर्क कनेक्टिव्हिटी यासारख्या समस्या देखील येऊ शकतात.
मोबाईल नियमितपणे रिस्टार्ट केल्याने वेळोवेळी मेमरी क्लिअर होते.
मोबाईल बॅटरीची कार्यक्षमता चांगली राहते.
तुमच्या मोबाईलचा परफॉर्मंस अगदी स्मूथ होतो.
किरकोळ सॉफ्टवेअर बग, समस्या आपोआप रीसेट केल्या जातात.
नेटवर्क आणि वाय-फाय कनेक्टिव्हिटी चांगली राहते.
ऑपरेटिंग सिस्टीम आणि ऍप्लिकेशन्सच्या योग्य अपडेट्समुळे मोबाईल चांगला चालतो.
मोबाईल प्रत्येक आठवड्यातून एकदा तरी रीस्टार्ट करा.
कोणत्याही सॉफ्टवेअर अपडेटनंतर, मोबाईल लगेच रीस्टार्ट करणे चांगले.