Published March 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पास्ता, बटर, मैदा, दूध, मोझरेला चीज, कांदा, कॉर्न, सिमला मिरची, मिरपूड, ओरेगॅनो, मीठ,
चिमूटभर मीठ आणि पाणी घालून पास्ता उकडवून घ्या, पाणी काढून टाका
पॅनमध्ये बटर, मैदा घाला, थोडं भाजल्यावर त्यात हळुहळू दूध घाला, गुठळ्या मोडून घ्या
मिरपूड, ओरेगॅनो, चिली फ्लेक्स, लसूण नीट toss घालून सॉसमध्ये घालावे
दुसऱ्या एका पॅनमध्ये बेबी कॉर्न, सिमला मिरची, कांदा, ऑलिव्ह, saute करून घ्या
पास्ता आणि भाज्या सॉसमध्ये Add करा, वरून चीज किसून घाला
तयार पास्ता गार्लिक ब्रेड किंवा ब्रेड टोस्टसोबत सर्व्ह करा