करोनासाठी काय घ्यावी काळजी

Health

20 May, 2025

Editor: Dipali Naphade

पुन्हा एकदा चार वर्षानी कोरोनाने जगभरात पसरायला सुरूवात केली आहे आणि आता रुग्णांची संख्या वाढू लागली आहे

कोरोना

Picture Credit: iStock

कोरोनाचा हा नवा वेरिएंट त्वरीत पसरू शकतो. हलकेसे लक्षण दिसू लागले तरीही आपण काळजी घ्यायला हवी

काय करावे

गर्दीच्या ठिकाणी मास्कशिवाय जाऊ नका. नाक आणि तोंड मास्कने व्यवस्थित झाकून घ्या जेणेकरून आपण व्हायरसपासून वाचू शकतो

मास्क

स्वच्छता अत्यंत गरजेची आहे. साबण लाऊन नियमित हात धुवा. किमान 20 सेकंद हात धुवायला हवेत. सवय लाऊन घ्या

हात धुणे

आपल्या आजूबाजूच्या लोकांपासून आणि गर्दीतून दूर रहा. आपली सुरक्षा अधिक महत्त्वाची आहे

सोशल डिस्टन्स

कोरोनापासून वाचण्यासाठी लसीकरण करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. पूर्ण डोस घेतलाय की नाही तपासून घ्या

लसीकरण

घर आणि ऑफिस नियमित स्वरूपात स्वच्छ ठेवा. यामुळे इन्फेक्शनचा धोका कमी असतो, दुर्लक्ष करू नका

घराची स्वच्छता

संतुलित आहार आणि योग्य झोप घ्या जे तुमची प्रतिकारशक्ती चांगली ठेऊ शकते. विटामिन सी, डी आणि भरपूर प्रोटीन घ्या

योग्य खाणंपिणं

लक्षणं दिसून आल्यास त्वरीत डॉक्टरांचा संपर्क साधावा. टंगळमंगळ करणे जीवावर बेतू शकते

टीप