Published August 14, 2024
By Dipali Naphade
Pic Credit - iStock/
खाण्यामध्ये कुकिंग ऑईलचे अधिक महत्त्व आहे. पण सतत वापरण्यात आलेले तेल वापरल्यास काय होते
कढई आणि फ्रायपॅनमधील तेल सतत वापरल्याने त्यात धोकादायक केमिकल्स तयार होतात
.
पुन्हा वापरत असलेल्या तेलाचा रंग निळा वा ग्रे दिसत असल्यास अजिबात वापरू नये
तेल पुन्हा गरम केल्याने त्यात Total Polar Compounds निर्माण होतात, ज्याने आरोग्याला त्रास होतो
सतत तेच तेल वापरल्याने ब्लड प्रेशर वाढते आणि शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलही वाढते
वापरलेल्या तेलामुळे लिव्हरचे आजारही होऊ शकतात. याशिवाय लठ्ठपणा - डायबिटीसही होण्याची शक्यता असते
सतत गरम केलेल्या तेलामुळे अल्जायमरचा धोकाही असतो
सतत वापरलेल्या तेलामध्ये पदार्थ केल्यास कॅन्सरचा धोका वाढतो