www.navarashtra.com

Published Sept 11, 2024

By  Dipali Naphade

Pic Credit -  iStock

तांदळाचे पाणी चेहऱ्यावर लावल्याने काय होते?

आपण कोरियन लोकांची त्वचा तर पाहिलीच आहे, डागविरहीत आणि सुंदर अशी ही त्वचा सर्वांनाच हवीशी वाटते

कोरियन त्वचा

तुम्हीही चेहऱ्यावर तांदळाच्या पाण्याचा वापर केल्यास नक्कीच फायदा मिळतो

तांदळाचे पाणी

तांदळाच्या पाण्याने त्वचा मुलायम होते आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचेवर चमक मिळते

मुलायम

.

तुमच्या त्वचेवर कोणतेही रॅश अथवा जळजळ होत असेल तर राईस वॉटरमुळे त्यातून सुटका होईल

जळजळ

.

त्वचा अधिक हायड्रेट आणि मॉईस्चराईज होण्यासाठी त्वचेवर तांदळाच्या पाण्याचा उपयोग होतो

हायड्रेशन

रात्रभर तांदूळ पाण्यात भिजवा, सकाळी गाळून घ्या आणि चेहऱ्याला लावा. 15-20 मिनिट्स ठेवा आणि मग धुवा

कसे बनवाल

आठवड्यातून साधारण 2-3 वेळा तुम्ही तांदळाच्या पाण्याचा त्वचेसाठी उपयोग करू शकता

किती वेळा

तांदळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन ई असून त्वचेला अधिक चमकदार बनवते

फायदे

आपल्या ब्युटिशियनचा सल्ला घ्यावा, आम्ही कोणताही दावा करत नाही

टीप

7 हायड्रेटिंग फळं, चमकवतील त्वचा