स्किन निरोगी राहण्यासाठी त्यावर अनेक प्रकारच्या गोष्टी तुम्ही लावता
Picture Credit: Pinterest, iStock
तांदुळाचं पाणी टोनर म्हणून वापरा, कापसाने हे पाणी चेहऱ्यावर लावावे
तांदुळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्याचा डलनेस दूर होतो
तांदुळाच्या पाण्याने चेहरा धुतल्याने चेहऱ्याचे पोर्स लहान होतात
उन्हामुळे होणारी जळजळ, खाज, सूज कमी होते, फेसवॉश म्हणून वापर करा
या पाण्याने चेहरा धुतल्यास ब्लॅकहेड्स, व्हाइटहेड्स कमी होण्यास मदत होते