भारतातले सर्वात श्रीमंत राज्य कोणते आहे?

Web story

27 May 2026

Author: shreya deshmukh

सांस्कृतिक ओळख

आपल्या देशात 28 राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत. यामध्ये प्रत्येक राज्याची एक वेगळी सांस्कृतिक आणि भौगोलिक ओळख आहे.

Picture Credit: stockcake

श्रीमंत राज्य

पण तुम्हाला माहिती आहे का की, भारतातील कोणते राज्य सर्वाधिक श्रीमंत आहे?

Picture Credit : stockcake

दिल्ली

आपल्या देशात दिल्ली हे सर्वाधिक श्रीमंत आहे.

Picture Credit: stockcake

येथे राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न 4,93,024 रुपये आहे.

उत्पन्न

Picture Credit: stockcake

हे उत्पन्न इतर राज्यांच्या तुलनेत जास्त असल्यामुळे हे देशामध्ये सर्वाधिक समृद्ध शहर आहे.

समृद्ध

Picture Credit: stockcake

दुसऱ्या स्थानावर तेलंगणा आहे. या राज्यात दरडोई उत्पन्न 3,87,623 रुपये आहे.

तेलंगणा

\Picture Credit: stockcake

तिसऱ्या क्रमांकावरील कर्नाटक राज्याचे दरडोई उत्पन्न हे 3,80,906 रुपये आहे. या राज्याच्या विकासात बंगळूरुची आयटी इंडस्ट्रीचे मोठे योगदान आहे.

कर्नाटक

Picture Credit: stockcake

सगळ्यात महाग केशर कोणते आहे?