Published Jan 20, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आयुर्वेदानुसार गोड आणि तिखट एकत्र खावू नये, त्यामुळे पचनावर परिणाम होतो.
गोडमध्ये कार्बोहायड्रेट असतात, त्यामुळे तिखट खाल्ल्याने अपचन, गॅससारख्या समस्या होतात
पहिल्यांदा सलाड, आंबट, खारट आणि मग नंतर तिखट खावे. गोड जेवणाआधी की नंतर
जेवणानंतर लगेच गोड खाल्ल्यास ब्लड शुगर वाढते, पचनाच्या समस्या होते. जेवणाआधी थोडंच खावं
मिठाई खायची असेल तर 1/8 असावे, जास्त गोड आरोग्यासाठी हानिकारक ठरते
खारट, गोड, आंबट, कडू, तिखट, तुरट असे 6 रसाचे प्रकार आहेत
मसालेदार, खारट खाल्ल्यास पचनक्रिया सोपी होते, कमी प्रमाणात खावे