www.navarashtra.com

Published March 15,  2025

By  Shilpa Apte

फेस मास्क लावण्याची योग्य पद्धत जाणून घ्या

Pic Credit - iStock

फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा पूर्णपणे स्वच्छ करा. त्वचेतील घाण आणि तेल निघून जाईल

स्टेप 1

चेहऱ्यावर स्क्रब लावा, डेड सेल्स निघून जायला मदत होते, त्यामुळे फेस पॅक उत्तम लागतो

स्टेप 2

स्किननुसार फेस पॅक निवडा, ड्राय स्किनसाठी मध आणि दुधाचा पॅक, ऑइली स्किनसाठी मुलतानी, गुलाबपाण्याचा पॅक

स्टेप 3

हाताने किंवा ब्रशच्या मदतीने फेस पॅक चेहऱ्यावर लावा, डोळ्यांभोवती आणि ओठांभोवती लावू नये

स्टेप 4

15 ते 20 मिनिटांनी फेस पॅक चेहऱ्यावरच वाळू द्या

स्टेप 5

फेस पॅक वाळल्यानंतर कोमट पाण्याने धुवा, नंतर थंड पाण्याने धुवा, त्यामुळे सूज कमी होते

स्टेप 6

फेस पॅकमुळे स्किन थोडी ड्राय होऊ शकते, त्यामुळे मॉइश्चरायजर लावावे

स्टेप 7

घरच्या घरी सोप्या ट्रिक्सने तयार करा चिली फ्लेक्स..