Published March 15, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, पाण्याच्या सवयींमुळे दुर्लक्ष केल्यास
सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यावं, डिटॉक्सीफाय होण्यास मदत होते
जेवणाआधी अर्धा तास पाणी प्यावं, डिटॉक्स पदार्थ बाहेर पडतात
आंघोळीआधी पाणी प्यायल्यास मूड चांगला राहतो, हृदयरोगाचा धोकाही कमी होतो
पाणी प्यायल्याने किडनी आणि पोटावर दबाव पडतो, हळुहळू पाणी प्या
झोपण्यापूर्वी 1 ते 2 तास आधी पाणी पिवू नये.
थंड पाणी प्यायल्यास पचनसंस्था खराब होऊ शकते. त्यामुळे फ्रिजचं पाणी पिवू नये