Written By: Mayur Navle
Source: Yandex
रोज अक्रोड खाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर असते. यात विविध पोषक तत्व असतात.
तुम्ही उन्हाळ्यात देखील अक्रोड खाल्ले पाहिजे. पण हे खाण्याची एक योग्य पद्धत आहे.
एक्सपर्टनुसार तुम्ही अक्रोड भिजवून खाल्ले पाहिजे. तुम्ही याला दुधात भिजवून सुद्धा खाऊ शकता.
अक्रोडमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड आढळते, जे आपल्या शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी करते.
अक्रोड खाल्ल्याने आपली ब्रेन हेल्थ देखील सुधारते.
तसेच अक्रोड मुळे आपली पचनक्रिया देखील सुधारते.
अक्रोडमध्ये प्रोटीन आणि फायबरचे चांगले प्रमाण असते, जे आपली भूक कंट्रोलमध्ये ठेवते.