अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या अभिनयाने सर्वांचे हृदय जिंकते.
Picture Credit: Pinterest
तिच्या अभिनयाच्या आणि सोज्वळ सौंदर्याच्या चर्चा सुरूच असतात.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने साडी लुक केला आहे.
Picture Credit: Pinterest
अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'सब नज़रों का खेल है साहब, वो चुरा ना सके, हम हटा न सके" असे नमूद केले आहे.
Picture Credit: Pinterest
चाहत्यांनी कमेंट्समध्ये अभिनेत्रींचे कौतुक केलं आहे.
Picture Credit: Pinterest
साडीमध्ये तिचे सौंदर्य अधिक खिळून आले आहे.
Picture Credit: Pinterest