रिंकूने नुकतेच स्वतःचे डॅशिंग फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Picture Credit: Instagram
अभिनेत्रीने या फोटोमध्ये पांढऱ्या रंगाचा क्रॉप टॉप, चेक्समधील निळे शर्ट आणि जीन्स घातली आहे.
रिंकूचा हा डॅशिंग लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. त प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
अभिनेत्रीने खूप साधा मेकअप केला आहे. तसेच तिच्या या साध्या लूकने लक्ष वेधले आहे.
रिंकूने काही फोटोमध्ये केस मोकळे ठेवले आहेत तर काहींमध्ये बांधले आहे.
रिंकूने वेगवेगळे पोझ देऊन फोटो शूट केले आहे. चाहत्यांनी कंमेंट करून चांगला प्रतिसाद दिला आहे.