जूनमध्ये ग्राहकांनी अक्षरशः उचलून धरले

Automobile

15 July 2026

Author:  प्रज्ञा घोगळे - निकम

River Indie EV ची विक्रमी विक्री

जून महिन्यात ग्राहकांनी अक्षरशः उचलून धरले.

Picture Credit: pinterest

बंगळुरूस्थित River Mobility ने जून 2026 मध्ये River Indie या इलेक्ट्रिक स्कूटरची आतापर्यंतची सर्वाधिक मासिक विक्री नोंदवली.

विक्रीत नवा विक्रम

Picture Credit: pinterest

जून 2026 मध्ये River Indie च्या 4,436 युनिट्स विकल्या गेल्या. या कामगिरीमुळे कंपनीची EV बाजारातील उपस्थिती आणखी मजबूत झाली आहे.

किती स्कूटर्स विकल्या?

Picture Credit: pinterest

अवघ्या काही वर्षांत River Mobility ने 40 हजारांहून अधिक River Indie स्कूटर्सची विक्री पूर्ण केली आहे.

एकूण विक्रीचा टप्पा

Picture Credit: pinterest

River Indie मध्ये 4kWh लिथियम-आयन बॅटरी देण्यात आली आहे. ARAI प्रमाणे ही स्कूटर एका चार्जमध्ये 161 किमीपर्यंतची रेंज देऊ शकते.

रेंज किती मिळते?

Picture Credit: pinterest

या स्कूटरमध्ये 6.7kW PMSM इलेक्ट्रिक मोटर आहे. ती 26Nm टॉर्क निर्माण करते आणि स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी/तास आहे.

परफॉर्मन्स कसा आहे?

Picture Credit: pinterest

River Indie ची सर्वात मोठी खासियत म्हणजे 43 लिटरचे अंडर-सीट स्टोरेज. दैनंदिन वापरातील अनेक वस्तू सहज ठेवता येतात.

स्टोरेजची सोय

Picture Credit: pinterest

River Indie ची सुरुवातीची किंमत ₹1.46 लाख (एक्स-शोरूम) आहे. भारतीय बाजारात तिची स्पर्धा TVS iQube, Bajaj Chetak आणि Ather Rizta यांसारख्या इलेक्ट्रिक स्कूटर्सशी आहे.

किंमत आणि स्पर्धा

Picture Credit: pinterest