ऑफ-रोडपासून हायवेपर्यंत साथ देणारे Dual-Sport Tyres कोणते?
Picture Credit:tvsmotor
Eurogrip Trailhound SCR हे टायर ऑन-रोड आणि हलक्या ऑफ-रोड राइडिंगसाठी तयार करण्यात आले आहे.
Picture Credit:yamaha
टायरची खास ट्रेड डिझाइन सैल माती आणि खडीवर चांगले traction देण्यास मदत करते.
Picture Credit:tvsmotor
ट्रेड ब्लॉक्समधील अंतर चिखल व सैल पृष्ठभागावर grip टिकवून ठेवण्यास मदत करते.
Picture Credit:yamaha
Trailhound SCR मध्ये flexible sidewall देण्यात आला असून तो असमान रस्त्यांवरील धक्के शोषण्यास मदत करतो.
Picture Credit:tvsmotor
Dual-Sport setup मुळे डांबरी रस्त्यावर grip आणि stability मिळते, त्यामुळे वळणांवरही बाइकवर नियंत्रण ठेवणे सोपे होते.
Picture Credit:yamaha
ऑफ-रोडसाठी दमदार tread असूनही हायवेवर road noise तुलनेने कमी ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Picture Credit:tvsmotor
Roadster, Scrambler आणि Cafe Racerसारख्या बाईक्ससाठी हा टायर ऑन-रोड आणि ऑफ-रोड दोन्ही वापरांचा पर्याय देतो.
Picture Credit:yamaha
बदलत्या terrain वर राइड करण्याची आवड असेल, तर Dual-Sport Tyres तुमच्या बाईकला अधिक versatile बनवू शकतात.
Picture Credit:tvsmotor