www.navarashtra.com

Published Feb 11,  2025

By  Shilpa Apte

आवळ्याचा चहा आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी

Pic Credit -  iStock

व्हिटामिन सीयुक्त आवळा आरोग्यासाठी फायदेशीर आहे

आवळा

चटणी, लोणचं, मुरांबा याप्रमाणेच आवळ्याचा चहासुद्धा शरीरासाठी उत्तम ठरतो

आवळ्याचे प्रकार

रिकाम्या पोटी आवळ्याचा चहा प्यायल्याने पचन सुधारते, फायबरमुळे बद्धकोष्ठता, अपचन दूर होते

पचन सुधारते

वाढलेलं वजन कमी करण्यासाठी फायबरयुक्त आवळ्याचा चहा प्यावा. ओव्हर इटिंगपासून संरक्षण

वेट लॉस

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवळ्याचा चहा प्या, व्हिटामिन सीयुक्त आवळा इम्युनिटी वाढवतो

इम्युनिटी

हेल्दी डिटॉक्स ड्रिंक आहे, शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडण्यासाठी उपयुक्त

टॉक्सिन्स

अँटी-डायबेटिक गुण आवळ्यात आढळतात, ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत

डायबिटीज

डाएटमध्ये दाल मखनी खाण्याचे काय आहेत 5 जबरदस्त फायदे?