Published March 01, 2025
By Trupti Gaikwad
Pic Credit - iStock
मीठामुळे जेवणाची लज्जत वाढते.
स्वयंपाकाप्रमाणेच मीठ शरीरासाठी देखील फायदेशीर आहे.
याबाबतच आरोग्य तज्ज्ञ मानसी मेहेंदळे यांनी आहारात कोणत्या मीठाचं सेवन करावं हे सांगीतलं आहे.
बरेच जण स्वयंपाकात गुलाबी म्हणजेच सैंधव मीठ वापरतात.
सैंधव मीठ सतत आहारात वापरल्याने शरीराला आयोडीन मिळत नाही.
म्हणूनच आहारात गुलाबी मीठ सतत वापरण्यापेक्षा आलटून पालटून पांढऱ्या मीठाचं सेवन करावं.
पांढऱ्या मीठामध्ये आयोडीनची मात्रा मुलबक असते. आयोडीन शरीराला फायदेशीर आहे.