भारतीय ऑटो बाजारात अनेक लोकप्रिय आणि लक्झरी कार उपलब्ध आहे.
Picture Credit: Pinterest and Pexels
या आलिशान कारमध्ये दमदार इंजिन पाहायला मिळते.
चला जाणून घेऊयात, कोणत्या कारमध्ये सर्वात जास्त मोठे इंजिन पाहायला मिळते.
भारतात सर्वात मोठे इंजिन Rolls Royce Phantom मध्ये पाहायला मिळते.
या कारमध्ये 6.75 लिटर V12 पेट्रोल इंजिन दिले गेले आहे.
या कारमधील इंजिन अंदाजे 563 हॉर्सपॉवरची ताकद जनरेट करते.
फक्त 5.4 सेकंदात ही कार 0 -100 किमी/प्रतितास इतका वेग घेते.
भारतात या कारची किंमत 9 कोटी रुपयांपासून सुरू होते.