Rolls Royce ची शानदार इलेक्ट्रिक कार

Car

24 JUNE, 2025

Author: शिल्पा आपटे

Rolls Royce ने Spectre Black Badge ही नवी लक्झरी कार भारतात लाँच केलेली आहे

लक्झरी कार

Picture Credit: Rollsroycecarsapac

या कारची किंमत सुमारे 9.50 कोटीच्या घरात असल्याचं सांगण्यात येत आहे

किंमत

पॅन्थिऑल ग्रिल, स्पिरिट ऑफ एक्स्टसी, लोगो, हँडल, बंपर हायलाइट्स हे डिझाइन आहे

आकर्षक लूक

23 इंची स्पोक फोर्ज्ड एल्युमिनियम व्हील्स निवडू शकता, रंग कस्टमाइज करा

व्हील्स

डॅशबोर्डवर पॅसेंजरच्या बाजूला सिग्नेचर इन्फिनिटी लोगो आहे

शानदार केबिन

कारमध्ये स्कायरुफ आहे, त्यात वेगवेगळ्या साइजचे 5,500 पेक्षा जास्त स्टार लाइट आहेत

स्कायरुफ

क्लास leading इलेक्टिक मोटर 650 बीएटपी आणि 1,075 एनएम टॉर्क जनरेट करते.

पॉवर, परफॉर्मन्स

कंपनीचा दावा आहे की ही कार 4.1 सेकंदात 100 किमी/ताशी वेग घेण्यास सक्षम आहे

वेग

102 kWh बॅटरी आहे, ही इलेक्ट्रिक कार सिंगल चार्चमध्ये 530 किमी रेंज देते

किमी

कारच्या नियंत्रणासाठी स्टीयरिंगचं वजन वाढवण्यात आलेलं आहे. 

बदल

Advanced डॅम्पर्स कार वेगात असतात स्क्वॅट ब्रेक लावताना नोज डाइव्ह कमी करतात

नियंत्रण