रोझ डेच्या दिवशी गुलाबाचे काय आहे महत्त्व 

Business

07 February 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

गुलाब हे फक्त फूल नसून भावनांची भाषा आहे. गुलाबांचे महत्त्व आणि भावना व्यक्त करण्यात त्यांची भूमिका समजून घेतल्यावर, प्रेमाचा हंगाम म्हणजेच व्हॅलेंटाईन डे चा आठवडा गुलाब दिनाने सुरू होतो.

गुलाब दिन 2026

Picture Credit: Pinterest

दरवर्षी 7 फेब्रुवारीला रोझ डे साजरा केला जातो. या दिवशी दिलेला गुलाब प्रेम, मैत्री, आदर किंवा हृदयातील न बोललेले रहस्य देखील व्यक्त करू शकतात.

साजरा करणे

Picture Credit: Pinterest

रोज डे व्हॅलेंटाईन डे वीकच्या सुरुवातीचा दिवस.  हा दिवस नात्यामध्ये नाविन्यता, मैत्री आणि भावनिकता दर्शवते. या दिवशी लोक गुलाब देऊन आपल्या मनातील भावना न न बोलता सांगतात. 

रोझ डे का आहे विशेष

Picture Credit: Pinterest

रोझ डेच्या दिवशी विविध रंगांचे फूल वापरण्यामागे वेगवेगळे अर्थ आहेत. गुलाबाच्या विविध रंगांचा अर्थ काय आहे, जाणून घेऊया 

गुलाबाचे रंग आणि त्याचे अर्थ

Picture Credit: Pinterest

खरे प्रेम, आवड आणि खोल भावना लाल गुलाबाचा अर्थ दर्शवतो. लाल गुलाबी प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तसेच जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला तुमचे प्रेम व्यक्त करायचे असेल तर हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.

लाल गुलाब

Picture Credit: Pinterest

पिवळ्या गुलाबाचा अर्थ मैत्री, आनंद, सकारात्मक ऊर्जा असा होतो. मैत्रीसाठी पिवळा गुलाब शुभ आहे. हा तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींना देऊ शकता पण जोडीदाराला देण्याआधी विचार करा. तो चुकीचा अर्थ काढू नये.

पिवळा गुलाब

Picture Credit: Pinterest

पांढऱ्या गुलाबाचा अर्थ शांतता, पवित्रता आणि सन्मान असा होतो. पांढरा गुलाब खरे आणि चांगल्या नात्याचे प्रतीक आहे. हे नवीन नात्याची सुरुवात करण्याचे प्रतीक मानले जाते.

पांढरा गुलाब

Picture Credit: Pinterest

गुलाबी गुलाबाचा अर्थ असा होतो की, प्रशंसा, काळजी आणि कोमलता. जर तुम्हाला एखाद्याला खास वाटायचे असेल पण तुमचे प्रेम थेट व्यक्त करायचे नसेल, तर गुलाबी गुलाब परिपूर्ण आहेत.

गुलाबी गुलाब 

Picture Credit: Pinterest

नारंगी गुलाबाचा अर्थ आकर्षण उत्साह आणि ऊर्जा होतो.  हा गुलाब अशा भावनांचे प्रतिनिधित्व करतो जिथे मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित होत आहे.

नारंगी गुलाब 

Picture Credit: Pinterest