स्किन हायड्रेट राहण्यासाठी आणि ग्लोइंग होण्यासाठी गुलाब पाणी वापरले जाते
Picture Credit: Pinterest
मात्र, नुसते गुलाब पाणी न वापरता व्हिटामिन E मिक्स करून लावल्यास चेहरा उजळतो
अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात व्हिटामिन E कॅप्सूलमध्ये, हेल्दी आणि ग्लोइंग स्किन
या कॉम्बिनेशनमुळे चेहऱ्याला थंडावा मिळतो
चेहऱ्यावरील डाग, डार्क स्पॉट्स कमी होतात गुलाब पाणी-व्हिटामिन ई च्या कॉम्बिनेशनमुळे
चेहऱ्याला मॉइश्चराइज करायचं काम करते हे व्हिटामिन ई आणि गुलाब पाणी
ड्राय स्किन असल्यास हा उपाय नक्की करावा, स्किन सॉफ्ट आणि हायड्रेट होते
रात्री झोपताना व्हिटामिन E आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावावे