Royal Enfield च्या बाईक्स कोणत्या राज्यात बनवल्या जातात?

Written By: Mayur Navle 

Source:  Yandex

रॉयल एनफिल्ड च्या बाईकची वेगळीच क्रेझ देशात पाहायला मिळते.

Royal Enfield 

मागील 60 वर्षांपासून रॉयल एनफिल्डच्या बाईक लोकांकडून पसंत केल्या जात आहे.

अनेक वर्षापासून मार्केटमध्ये

या कंपनीची सुरुवात ब्रिटनमध्ये जरी झाली असली तरी आता ती पूर्णपणे भारतीय कंपनी बनली आहे.

सुरुवात

रॉयल एनफिल्डच्या बाईक्स चेन्नई, तामिळनाडू येथे बनविल्या जातात.

या राज्यात बनतात बाईक

चेन्नईमध्ये रॉयल एनफिल्डचे तीन मोठे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट स्थित आहे.

तीन मोठे प्लांट

1994 मध्ये आयशर ग्रुपने रॉयल एनफिल्ड खरेदी करून याचे नाव 'रॉयल एनफिल्ड मोटर्स लिमिटेड' असे ठेवले.

इतिहास

आज फक्त देशात नाही तर जगभरात रॉयल एनफिल्डच्या बाईक्सना मागणी आहे.

जगभरात मागणी

किती वेगवान धावू शकते Classic 350 बाईक?